पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बस मालकांचा मेळावा

पिंपरी  : पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बस मालकांचा मेळावा रागा पॅलेस , काळेवाडी इथे पार पडला.

कार्यक्रमाला अतिरिक्त परिवहन आयुक्त श्री जितेंद्र पाटील हे प्रमुख उपस्थित होते तसेच , श्री राहुल जाधव DY rto PCMC , प्रसन्न पटवर्धन अध्यक्ष boci , बाबा शिंदे , राजन जुनवणे , किरण देसाई  आदी उपस्थित होते.

जितेंद्र पाटील आणि प्रसन्न पटवर्धन यांनी उपस्थित बस मालकांला व्यवसाया तीळ सध्या स्थिती वर मार्गदर्शन केले.असोसिएशनचे अध्यक्ष श्री दत्तात्रय भेगडे यांनी स्वागत पर भाषणात संघटनेचा लेखाजोख मांडला, उपाध्यक्ष श्री भालचंद्र बोराटे यांनी आभार प्रदर्शन केले. संघटने तर्फे श्री आगा बाबा यांचा आदर्श बस व्यवसायिक सन्मान करण्यात आला. 2007 साली स्थापन झालेल्या या संघटनेच्या माध्यमातून बस मालक आणि चालक यांच्या साठी वर्ष भर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष श्री दिपक कलापुरे यांनी सांगीतले. कार्यक्रमास 200 बस मालकाची उपस्थिती होतो.

See also  दिघी बंदर ते पुणे सिमेंट रस्त्याचे काम दर्जाहीन, कारवाईची मागणी