साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन

पुणे : साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी आदित्यजी शिरोडकर सहसंपर्क प्रमुख शिवसेना पुणे, संजयजी मोरे शहरप्रमुख पुणे, गजाननजी थरकुडे शहरप्रमुख पुणे, बाळासाहेब भांडे शिवसाहकार सेना जिल्हा प्रमुख, मयुर भांडे युवासेना उपशहर प्रमुख, अशोक हरणावळ, पृथ्वीराज सुतार, संजयजी भोसले, बाळा ओसवाल, सचिन जोगदंड, सूरज खंडागळे उपस्थित होते.

See also  नाट्य चळवळीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावे-उद्योगमंत्री उदय सामंत