मुंबई : खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत मुंबई उपनगरी रेल्वेशी संबंधित सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मुंबई लोकलने दररोज अंदाजे 7.5 दशलक्ष लोक प्रवास करतात आणि गर्दीच्या वेळी या ट्रेनमध्ये क्षमतेपेक्षा 300% जास्त प्रवासी प्रवास करतात, यामुळे नागरिकांना जीव धोक्यात येतो.
यामुळे खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत मागणी केली की, ट्रेनच्या डब्यांची संख्या 12 वरून 15 पर्यंत वाढवणे आणि त्यांचे आधुनिकीकरण करणे तसेच गाड्यांची वारंवारता 3-5 मिनिटांवरून 2-3 मिनिटांपर्यंत वाढवणे आणि यासाठी आवश्यक संसाधने आणि निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाला केली.
घर ताज्या बातम्या मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रश्न राज्यसभेत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केला प्रश्न...