बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशनचा शनिवारी बंद

बाणेर : कलकत्ता येथे स्त्री डॉ वर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली ही अतिशय निंदनीय घटना असून त्याचा निषेध म्हणून शनिवारी उद्या दि.१७/८/२०२४ रोजी बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन तर्फे  बंद पाळण्यात येणार आहे. उद्या येथील सर्व ओपीडी बंद रहातील.


अशी माहिती बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन चे संस्थापक डॉ राजेश देशपांडे , व अध्यक्ष डॉ कविता चौधरी यांनी दिली.

See also  बारामती शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या