औंध : जनता सहकारी बॅंक लि.पुणे सूस पाषाण शाखा पुणे यांच्या वतीने स्व.इंदिरा गांधी शाळा,औंध,पुणे व गोळवलकर गुरुजी इंग्लिश मिडीयम स्कूल,औंध,पुणे, गोळवलकर गुरुजी मराठी शाळा औंध,पुणे येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित श्रीमती संगीता ठणगे (मुख्यध्यापक)सौ सोनल जाधव (मुख्यध्यापिका)श्री भीमराव चव्हाण (मुख्यध्यापक)श्री सचिन वाडेकर (भाजपा सरचिटनीस शिवाजी नगर मतदार संघ )श्री संजय धर्माधिकारी (शाखा व्यवस्थापक) श्री मंदार जोशी (सह शाखा व्यवस्थापक)श्री अमोल नाचण ,सौ स्वरधा देशमुख श्री संजय गायकवाड़ होते.