“परिवर्तन महाशक्ती” महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत  उमेदवारांची यादी जाहीर

“परिवर्तन महाशक्ती” महाराष्ट्र राज्य विधानसभा २०२४ अधिकृत  उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

उमेदवाराचे नाव ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
४२ – अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल छबिलदास चौधरी
११ – रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश रमेश निंबाळकर
११८ – चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे
९० – देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश सखाराम कदम
१५० – ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव दादाराव देवसरकर
८४ – हद‌गाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव सयाजीराव भवर
९४ – हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप
७० – राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष

शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्यात. पण त्यावर कोण उमेदवार असले हे राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन घेतली.

See also  महायुतीतील बंडखोर अपक्ष उमेदवार विजय डाकले भाजप विरोधात आक्रमक