वर्ल्ड चॅम्पियन’ इंग्लंडला जोरदार दणका! ‘बांगलादेशी टायगर्स’ने रचला मोठा इतिहास

इंग्लंडच्या संघाने पहिला सामना गमावल्याने, आजचा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा त्यांचा मानस होता. पण तसे होऊ शकले नाही. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांच्या फलंदाजांना म्हणावी तशी फटकेबाजी करताच आली नाही. बेन डकेटने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्यासाठी त्याला २८ चेंडू खेळून काढावे लागले. फिल सॉल्टने थोडीशी फटकेबाजी करण्याचा मानस दाखवला होता, पण तो १९ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने १५ धावा काढून संघाला ११७ पर्यंत नेले. मेहदी हसनने फलंदाजांना बांधून ठेवत ४ षटकात १२ धावांत ४ बळी टिपले.

See also  "स्वादब्रह्मा"प्युअर व्हेज खंबाटकी घाट सातारा प्रवासातील सुखद अनुभव