आमदार हसन मुश्रीफ यांच्या वरील ईडीने घापेमारीच्या सत्रातील तिसरी छापेमारील नुकतीच झाल्यावर आज दोन दिवसानंतर कागलमध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले आहे. मात्र, ते वकिलांच्या माध्यमातून बाजू मांडणार आहेत.
विदेश
पुणे
विश्लेषण
अर्थविषयक
आरोग्य
क्रिडा
पुणे -उपनगर
पिंपरी चिंचवड -उपनगर
मुंबई