खेड आळंदी विधानसभा मतदार संघात  अपक्ष उमेदवार अमर बो-हाडे यांचा प्रचार

खेड : खेड आळंदी विधानसभा मतदार संघात  अपक्ष उमेदवार अमर बो-हाडे यांचा ट्रम्मेट चिन्ह हे मदतारांन पर्यंत पोहवीण्यासाठी टम्पेट हे चीन्ह गळ्यात घालून अनोखा प्रचार केला.

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील अपक्ष उमेदवार अमर बो-हाडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांच्या भेटी घेत प्रचार केला. यावेळी प्रचार पत्रक देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

शेतकरी, कामगार आदींचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

See also  मोदींनी २२ लोकांना जेवढा पैसा माफ केला ‌तेवढा आम्ही देशातील जनतेला देणार - काँग्रेस नेते राहुल गांधी