कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना युवा विभाग प्रमुख म्हणून अक्षय बाबासाहेब सुतार यांची नियुक्ती

पाषाण : कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना युवा विभाग प्रमुख म्हणून अक्षय बाबासाहेब सुतार यांची नियुक्ती करण्यात आली.

युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला. यावेळी सुरज  सुतार, अक्षय फाले, अमोल फाले, कुलदीप सुतार, अशोक गव्हाणे, ‌गणेश मोरे, शिवम सुतार, कुणाल गोळे, अमर सुतार, धर्मराज येळघर आदी उपस्थिती होते.

See also  मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी, ज्या पक्षाने मला मोठं केलं; त्या पक्षाला मोठं करा!- मुरलीधर मोहोळ