हॉटेल गिरीधर जवळ चार चाकी गाडीने घेतला पेट; आगेच गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बाणेर : बाणेर येथील हॉटेल गिरिधर जवळ चारचाकी गाडीला अचानक आग लागली या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बाणेर येथील हॉटेल गिरीधर जवळ चार चाकी गाडी पार्किंग करण्यात आली होती. ज्यामध्ये (एम एच 12 पी झेड 6417) गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हॉटेलमधील कर्मचारी व नागरिक यांनी प्रसंगावधान राखून आग तातडीने विझविली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.

See also  श्रेय वादाच्या २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनानंतर तरी पाणी मिळणार का?- वंचित बहुजन आघाडी