शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखपदी प्रकाश भेगडे व  जिल्हा समन्वयक पदी भानुदास पानसरे यांची निवड झाल्याबद्दल महाळुंगे बाणेर बालेवाडी सुस प्रभागाच्या वतीने सत्कार

बाणेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी प्रकाश भेगडे व शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक पदी भानुदास पानसरे यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना महाळुंगे बाणेर बालेवाडी सुस प्रभागाच्या वतीने युवा सेनेचे उपशहरप्रमुख /युवा सरपंच मयूर भांडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी ना शिवसहकार सेनेचे सहसंपर्क बाळासाहेब भांडे, महिला आघाडीच्या सह संपर्क संघटक स्वाती ढमाले, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गायकवाड ,कामगार नेते गोवर्धन बांदल, विभाग प्रमुख नामदेव चांदेरे, विभाग प्रमुख महेश सुतार , विभाग समन्वयक अशोक दळवी , ऊस तालुका पत्रकार संघाची सदस्य केदार  कदम,महेश भांडे , यश पाडाळे ,तन्मय संसार , संदेश भदर्गे , आदेश भदर्गे , अविनाश अंबुरे , संकेत डेंगळे , निवेदक साहेबराव भेगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  " महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ .विजय भटकर यांना २०२४ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर "