बोपोडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुस्लिम महिला भगिनीसह रोजा ईफतारी व सन्मान सोहळा बोपोडी कॉंग्रेस तर्फे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास माजी आमदार दिप्ती चवधरी, पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, माजी नगरसेवक नंदलाल धिवार,मा नगरसेवक कैलास गायकवाड ॲड रमेश पवळे सर, सुभाष निमकर, प्रशांत टेके, जुबेर पिरजादे,अन्वर शेख,गणेश लालबिगी, अजित थेरे, निलेश मोरे, भरत ठाकूर, सुंदरताई ओव्हाळ, शोभाताई आरूडे, शुभांगी नाईक, प्राजक्ता गायकवाड, सायली जाधव, दिलशाद आत्तार, संजीवनी देवकुळे, कमलताई गायकवाड, मोनिका पठारे ग्रैसी गोरडे कल्पना शंभरकर, आख्तरी शेख, रेश्मा कांबळे, श्रीधर गायकवाड, इंद्रजीत भालेराव, संदीप भिसे, कांता ढोणे, अरुणाताई चिमटे, शाबुद्दीन काझी, चेतन भुतडा, शपिंन मणियार, मदार शेख, सुफियान शेख, अन्वर शेख, राजू सिंग, बेगमपल्ली चाचा, मदन मारूडा, सुरेखा गजरमल, सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बोपोडी ब्लॉक अध्यक्ष विशाल जाधव,मोहम्मद शेख,विठ्ठल अरूडे यांनी केले होते.