रमेश लक्ष्मण खोंड यांचे निधन

औंध:- औंधगाव येथील रहिवासी श्री. रमेश लक्ष्मण खोंड ( वय 84 वर्ष ) यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले,एक मुलगी,दोन नातू. दोन पणती, एक भाऊ, भावजय,दोन बहिणी असा परिवार आहे.

सामाजिक कार्यकर्ते औंध व्यापारी असोसिएशन आणि Lions क्लब इंटरनॅशनलचे  श्री. नितिन खोंड यांचे ते वडील होत. औंध परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.

See also  मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचार -विविध समाजघटकांकडून मोहोळ यांचे स्वागत