कोथरूड : राजीव गांधी पंचायत राज संघटन व कोथरूड काँग्रेसच्या वतीने शास्त्री नगर मधील मस्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजीव गांधी पंचायत राज संघटन अध्यक्ष किशोर मारणे, कोथरूड कोंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र माझीरे, रेशनीग कमीटीचे सदस्य दता जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सिताराम तोंडें, सरचिटणीस मिनल धनवटे, कंत्राटी कामगार मजदूर कोंग्रेस कोथरूड अध्यक्ष आप्पासाहेब कांबळे, कोथरूड कोंग्रेसचे सरचिटणीस बंटी जाधव, सुरेश तनपुरे , बाळा भायगुडे, सचीन गोरड, अक्षय मराठे, सचिन मेंगडे आकाश देवकुळे, लियाकत शेख, हाजी शेख, अफससर शेख, जुबेर खान, आकाश देवकुळे, विक्री कांबळे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन किशोर मारणे अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन व सुरेखा किशोर मारणे यांनी केले होते.