श्रीलंकेला अंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून ३ अब्ज डॉलर अर्थसहाय्य.

कोलंबो : श्रीलंका गेल्या काही काळापासून आर्थिक संकटांचा मुकाबला करत आहे.
जनता महागाई तसेच अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईने त्रस्त होती. अशा परिस्थिती अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेला हा मदतीचा हात श्रीलंकेला संकट काळातून बाहेर पाडण्यासाठी मोठी मदत ठरणार आहे.
हि आर्थिक मदत टप्या टप्याने पुढील ४ वर्ष्याच्या काळात मिळणार आहे. पहिला टप्पा म्हणून ३३ कोटी ३० लाख डॉलर त्वरित वितरित केले जाणार आहेत.
श्रीलंकेशी अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी अंतरराष्ट्रीय नाणेनिधीला धान्यावर दिले आहेत.

See also  अनुसया यशवंत नांदेडकर यांचे निधन