पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार  नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी स्विकारला

पुणे : पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार  नवल किशोर राम (भा.प्र.से) यांनी  डॉ. राजेंद्र भोसले  (भा.प्र. से) यांचे कडून स्वीकारला. मा. डॉ. राजेंद्र भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.


पुणे महानगरपालिका महापालिका आयुक्त पदाचा पदभार मा. श्री. नवल किशोर राम  (भा.प्र.से) यांनी स्वीकारल्या नंतर, त्यांनी सांगितले कि, पुणे महानगर पालिकेत काम करण्याची उत्तम संधी मिळालेली आहे, तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे. या प्रसंगी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त, मा.उपआयुक्त व मा.खातेप्रमुख  उपस्थित होते.

See also  नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न