ज्येष्ठ नागरिक संघ मुरकुटे गार्डन आयोजित समर्थ व्याख्यानमालेत डॉ. काशिनाथ देवधर यांचे व्याख्यान

बाणेर : जेष्ठ नागरिक संघ मुरकुटे गार्डन बाणेर पुणे यांचे सौजन्याने समर्थ व्याख्यान माला बाणेर , पुणे यांचे मार्फत चालवण्यात येणाऱ्या व्याख्यान मालेच्या 8 व्या शृंखले मधे डॉ.काशिनाथ देवधर, निवृत्त समुह संचालक ARDE / DRDO
यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी  श्री अजय कदम यांनी प्रास्तविक केले. श्री दिलीप बोरकर यांनी डॉ काशिनाथ देवधर यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाला माधव ढेकणे निवृत्त संचालक ISRO व बँक ऑफ महाराष्ट्र चे निवृत्त अध्यक्ष रविंद्र मराठे उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे 100 हून अधिक सदस्य उपस्थित होते.

See also  HA कंपनीला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार" :-  खासदार डॉ. मेधा कुलकर्णी