बाणेर येथे मोफत सॅनिटरी पॅड व सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीनचे लोकार्पण

बाणेर : कम्फर्ट झोन सोसायटी येथे आमदार चंद्रकांत पाटील (पालकमंत्री पुणे जिल्हा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संसदीय कार्यमंत्री) यांच्या सौजन्याने मोफत सॅनिटरी पॅड वा सॅनिटरी पॅड डिसपोजल च्या मशीनचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी ज्योती गणेश कळमकर, स्वप्नाली प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर,कामत ताई, मीत ताई,उमा गाडगीळ, विकास कामत,अस्मिता करंदीकर, राखी श्रीवास्तव,सोसायटीतील सर्व महिला सफाई कर्मचारी, घरकाम करणाऱ्या सर्व महिला व सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  मोदी - शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : डॉ. कुमार सप्तर्षी ,मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल