बाणेर येथे रोहन लेहर सोसायटीमध्ये आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

बाणेर : बाणेर येथील रोहन लेहेर- ३ सोसायटी मध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सोसायटी परिसरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्त्यांचे पूजन करण्यात आले.

रोहन लेहेर सोसायटीच्या सांस्कृतिक समिती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लहान मुल आणि रहिवासी तसेच जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला. लहान मुलांची दिंडी यात्रा सोसायटी परिसरात काढण्यात आली. महाराष्ट्राची संस्कृती जोपासताना दीपक हंडोरे यांनी आषाढी एकादशी बदल सर्वांना माहिती दिली.

See also  पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही -  देवेंद्र फडणवीस