शिवसेना शाखा सुतारवाडी, सनशाइन प्री स्कूल, फकीरा फाउंडेशन  महेश भीमराव सुतार मित्रपरिवार व आय आय एम एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबीराचे आयोजन

सुतारवाडी :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा सुतारवाडी सनशाइन प्री स्कूल, फकीरा फाउंडेशन  महेश भीमराव सुतार मित्रपरिवार व आय आय एम एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबीर घेण्यात आले.

यावेळी 100हून अधिक नागरिकांनी व मुलांनी आपले आरोग्य तपासणी सहभाग घेतला. तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वृक्षरोप वाटपाचा कार्यक्रम शिवदूत महेश सुतार यांच्यामार्फत घेण्यात आला.

यावेळी शिवसेनाUBT नेते बाळासाहेब देशमुख, अशोक दळवी, रामभाऊ निम्हण , शंकर सुतार ,दशरथ खेडेकर, धर्मराज सुतार, अनिल नलावडे  ,अर्जुन पसाले साम्राज्य लढा न्यूज पोर्टल , नारायण सुतार मराठा सेवक ,गणेश मोरे मराठा सेवक ,काँग्रेस आय दत्ताभाऊ जाधव रेशनिंग कमिटी सदस्य ,उपविभाग प्रमुख दिनेशनाथ ,उपशहर संघटिका ज्योतीताई चांदेरे, विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे ,रूपालीताई सुतार, उपविभाग प्रमुख संदीप सातव, वंबआ रामभाऊ चव्हाण, गणेश लगड, प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, संदीप तात्या सुतार, प्रदीप तात्या सुतार , शाखाप्रमुख अमोल फाले ,शाखा संघटक सुरज चोरमुले , सागर वहाळे ,अक्षय फाले योगेश खेडेकर ,नकुल गोळे, हनुमंत दादा भिसे, सोमनाथ गुंडगळ, मनीष  चक्रनारायण,योगेश रणपिसे,कुणाल गोळे, जीवन सुर्वे ,प्रसाद दादा पवार, चैतन्य सुतार ,ओमकार सुतार, विशाल मालपोटे , साहिल सुतार, आदेश सुतार ,कुलदीप सुतार,यश सुर्वे हर्षवर्धन सुतार, रोहन गव्हाणे  ,वेदांत गव्हाणे ,रोहित गव्हाणे ,प्रथमेश रणपिसे ,सार्थक रणपिसे ,आदित्य साबळे,रोहन दादा कदम, सनशाइन प्री स्कूलचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

See also  नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हातोबाच्या चरणी लीन; कोथरूडमध्ये भाजपा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रचंड जल्लोष