बालेवाडी येथील कुणाल अस्पायरी सोसायटीमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा

बालेवाडी  : बालेवाडी येथील कुणाल अस्पायरी सोसायटी मधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक सजावट करण्यात आली होती.

सोसायटी चे स्वतःचे ढोल ताशा पथक हे प्रमुख आकर्षण ठरले.विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, अंताक्षरी, फॅशन शो, प्रसिद्ध गायकांचे गायन, लहान मुलांच्या स्पर्धा असे कार्यक्रम सात दिवसाच्या गणपती उत्सवात पार पडले अशी माहिती सौ. शुभांगी सावंत यांनी दिली.

See also  बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज २७ मे पासून भरता येणार