शिवसेना पक्ष भोर विधानसभा मतदारसंघाची बैठक

सुस : शिवसेना पक्ष भोर विधानसभा मतदारसंघाची बैठक हाॅटेल वेस्टर्न पार्क सुसगाव हाॅल मध्ये संपन्न झाली.

या बैठकीस पश्चिम महाराष्ट्र समन्वयक नचिकेत खरात,पुणे शहर संपर्कप्रमुख अविनाश राऊत,बारामती लोकसभा संपर्कप्रमुख अमित पाटिल, युवती कार्यकारणी सदस्या शर्वरी गावंडे,शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,महिला आघाडी जिल्हा संघटिका कांताताई पांढरे,नियोजन समिती सदस्य अमोल पांगारे,युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,उपजिल्हाप्रमुख संतोष तोंडे,मुळशी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक करंजावणे,महिला आघाडी तालुका संघटिका सविताताई कुंभार,भोर तालुका प्रमुख गणेश मसुरकर,उपतालुकाप्रमुख विकास खैरे,अक्षय आमराळे,वेल्हा महिला आघाडी संघटिका जयश्री शेंडकर,रत्नमाला खानेकर, सविता रानवडे,नांदे गावचे मा.उपसरपंच विठ्ठल रानवडे,काशिग गावचे मा.उपसरपंच मनोज टेमघरे,मुळशी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब साखरे,जेष्ठ शिवसैनिक ज्योतिबा पाडाळे,सोमनाथ कोळेकर,बाळासाहेब भोते,आदित्य तिखोळे,विशाल पवार,संकेत खाडे,सुमित केसवड,आदर्श पारखी,कृष्णा भिलारे,आनंद आमराळे,काशिनाथ धनवे,अंकुश साठे,तन्मय कदम,अक्षय कोडितकर,व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


या प्रसंगी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.गणेश निगडे-उपजिल्हाप्रमुख (भोर),अमोल पांगारे- तालुकाप्रमुख भोर (पुर्व),दशरथ जाधव- तालुकाप्रमुख भोर (पश्चिम), सविता कुंभार- मुळशी तालुका महिला आघाडी प्रमुख,
स्वप्निल सातपुते- युवासेना उपजिल्हाप्रमुख,अमित मोहोळ- युवासेना तालुकाप्रमुख मुळशी,सुनिल शेंडकर- वेल्हा तालुका प्रमुख,केशवसिंग पारधी- शिवसेना उपतालुकाप्रमुख, शुभम पारखी-युवासेना उपतालुकाप्रमुख मुळशी.प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे व आभार गणेश निगडे यांनी मानले.

See also  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन:नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील-पालकमंत्री