कै. ज्ञानेश्वर दगडोबा पाषाणकर यांचे निधन

पुणे : कै. ज्ञानेश्वर दगडोबा पाषाणकर वय ९४ वर्ष यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. पाषाण गावचे वीटउदयोञक नारायणराव पाषाणकर यांचे मोठे बंधु  आणि श्री. शरद ज्ञानेश्वर पाषाणकर यांचे वडील होत.

त्यांचा पाषाण मधील सामाजिक, धार्मिक कार्यात सहभाग होता.

See also  संगमवाडी येथील तुंबनाऱ्या पाण्याचा निचरा करून रस्ते दुरुस्ती करण्याचे मनसेची मागणी