नवरात्री निमित्त हांडेवाडी, होळकरवाडी,येथील सफाई कामगार महिलांचा एकता महिला ग्रुपच्या वतीने साडी वाटून सन्मान

हांडेवाडी : नवरात्री निमित्त हांडेवाडी, होळकरवाडी,येथील सफाई कामगार महिलांना एकता महिला ग्रुपच्या वतीने साडी वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आयोजक वैशाली वाडकर, संध्या शेंडगे यांनी राणी बनकर, अनिता शेटीया, प्राजक्ता ओटी, सीमा लखनगावे, मोनिका लालसरे, सपना भंडारी, आशा खराडे, रेखा धुमाळ, माधुरी आंबेरे,शिल्पा कालेकर आदी उपस्थित होते.

यावेळी सरला गायकवाड मुकादम, हांडेवाडी, सुनीता भांडवलकर, शांता बगाडे, संगीता पोळ, विद्या शेंडगे, आरती आल्हाट, अरुणा कांबळे, मीरा रसाळ, सुवर्णा माकर, आरती फणसे, सरिता परदेशीं, सुरेखा लोंढे, वैशाली आंबनावे, स्वाती रावडे, मनीषा रासघे, नंदा भंडारे, ललिता कुचेकर अर्चना भिसे,  माया साळुंखे, पूजा कसबे, प्रतीक्षा मोरे, अनिता क्षीरसागर आदी उपस्थित महिलांचा सन्मान करण्यात आला.

See also  मुळशीत पत्रकार दिन  विविध उपक्रमांनी साजरा