पुणे बुलेटीनचा तिसरा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा

पुणे : विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे बुलेटीनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. औंध-बाणेर येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात या निमित्ताने चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पुणे बुलेटीनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्थायी समिती सदस्य नगरसेवक अमोल बालवडकर, स्थायी समिती सदस्या नगरसेविका मयुरी कोकाटे, औंध बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष रोहिणी चिमटे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, नगरसेवक सनी निम्हण, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक मुरकुटे, पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक तुषार कामठे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, राहुल कोकाटे, भाजपा ओबीसी सेल राज्य माजी उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर, ॲड. डॉ.मधुकर मुसळे, अजय निम्हण, भाजपा शहर सरचिटणीस गणेश कळमकर, बाणेर नागरिक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मुरकुटे, शिवसेनेचे राज्यनेते बाळासाहेब भांडे, रामभाऊ गायकवाड, शिवसेना उपशहर प्रमुख विलास सोनवणे, शिरोळे, सुनील माने, नाना वाळके, भाजपा नेते सचिन वाडेकर, भाजपा कोथरूड मतदार संघ अध्यक्ष सचिन पाषाणकर, संतोष तोंडे, समीर उत्तरकर, आर पी आय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष गायकवाड,  मनोज दळवी, सचिन दळवी, सुभाष भोळ, कल्याणी टोकेकर, नितीन जाधवर, ओम बांगर, अनिरुद्ध काकडे, आप्पा रणवरे, अरविंद पाटील, संजय मोरे, सचिन नलावडे, अनिल बालवडकर, योगीराज पतसंस्थेचे संचालक राजेश विधाते, अमर लोंढे, गणेश तापकीर, अमोल टिळेकर, पत्रकार मोहसीन शेख, पत्रकार अभिराज भडकवाड, राहुल वांजळे, उत्तम कदम, आबा  जाधव, मंदार कदम आदी उपस्थित होते.

डॉक्टर राजेंद्र जोशी, ॲड. संतोष जाधव, ॲड. आशिष ताम्हाणे, ॲड.विशाल पवार, वस्ताद विकास रानवडे, भारत केसरी विराज रानवडे, आबा कलापुरे, औंधगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल गायकवाड, योगेश जुनवणे, हेरंब कलापुरे, गिरीश जुनवणे, विशाल शिंदे, हरिश रूणवाल, हेमंत पांचाळ, संतोष पाषाणकर, चंद्रशेखर भोसले, धेंडे, संदीप बालवडकर, संजय बालवडकर, राम चव्हाण,नंदू जाधव, नारायण जाधव, उत्तम जाधव, साहेबराव मंजुळकर, संतोष लोंढे, विक्रांत ढाकतोडे, रविराज वझरकर, अरविंद खर्चे आदी उपस्थित होते.

See also  दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त निम्हणमळा सिद्धिविनायक मंदिरामध्ये दीप महोत्सव

राहुल गोडसे, अमोल नेटके, नितीन कडाळे, मनोज धायगुडे, रुपेश तांबीटकर, अमोल भोसले, स्वप्निल बेळगावकर, सचिन गायकवाड, विक्रांत सपकाळ, एड संग्राम सावंत, राजू लोखंडे, अभिजीत कोरडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी पुणे बुलेटीनच्या गेल्या तीन वर्षांच्या प्रवासाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.