FDA ची मोठी धडक; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापना बंद

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अन्न आणि औषध खात्याने ( एफडीए ) ९६ हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरींची तपासणी केली. घाणेरडे किचन, उघडे अन्न, अयोग्य साठवणूक आढळल्याने ग्रीनलँड, शैलजा, चैतन्य पराठाज, सहाना व्हेज, अनया फॅमिली, लिटिल बिस्ट्रो, फन फूड, श्रीराम वडापाव यासह १२ आस्थापनांचे परवाने निलंबित केले.तर ५ बेकायदा आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली.

याशिवाय सिंहगड रोडवरील अँमेझॉन आणि बिगबास्केर च्या डार्क स्टोअरमध्ये एक्सपायरी लाडू, पेढे, केक सापडल्याने त्यांचेही परवाने निलंबित करण्यात आले.

See also  सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचे शरद पवार व राहुल गांधींना पत्र ; हर्षवर्धन सपकाळ यांनी शब्द मागे घेऊन माफी मागावी