राजीव गांधी पंचायत राज संघटन व पुणे शहर काँग्रेसच्यावतीने आंदोलन

कोथरूड : राजीव गांधी पंचायत राज संघटन व पुणे शहर काँग्रेस वतीने राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द केल्या बद्दल व पुलवमा जवानांवरील हल्ला प्रकरणी कोथरूड येथे आंदोलन करण्यात आले.

यावेळी किशोर मारणे अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन, संजय मानकर, राज गोविंद जाधव, युवराज मदगे, महेश विचारे, बंटी जाधव, हनुमंत गायकवाड, गोरख भालेकर, विकी कांबळे, माणीक थोरात, विश्वास खवळे, निता पाटोळे, रंजना पवार, लक्ष्मी गायकवाड, ऱजनी माने, गुणाबाई कदम, केशर मिसाळ, सुरेखा पिसे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन किशोर मारणे यांनी केले सदर कार्यक्रमात भाजप विरोधात आंदोलन करुन माननीय राष्ट्रपती महोदय यांना पत्र पाठवण्यात आले.

See also  24x7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप