सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘हे’ आमदार होऊ शकतात अपात्र -यादी पहा

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. या 16 आमदारांमध्ये काही आमदार विद्यमान सरकारमध्ये मंत्रीपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला एकप्रकारे धक्का बसू शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘हे’ आमदार होऊ शकतात अपात्र

१. एकनाथ शिंदे, (मतदारसंघ-कोपरी पाचपाखाडी, ठाणे)
२. अब्दुल सत्तार (मतदारसंघ-सिल्लोड, छत्रपतीसंभाजीनगर)
३. संदीपान भुमरे (मतदारसंघ-पैठण)
४. संजय शिरसाट (मतदारसंघ-छत्रपती संभाजीनगर पश्चिम)
५. तानाजी सावंत (मतदारसंघ- भूम, परंडा)
६. यामिनी जाधव (मतदारसंघ-भायखळा, मुंबई)
७. चिमणराव पाटील (मतदारसंघ- पारोळा एरंडोल, जळगाव)
८. भरत गोगावले (मतदारसंघ-महाड, रायगड)
९. लता सोनवणे (मतदारसंघ-चोपडा, जळगाव)
१०. प्रकाश सुर्वे (मतदारसंघ-मागाठाणे, मुंबई)
११. बालाजी किणीकर (मतदारसंघ- अंबरनाथ, ठाणे)
१२. अनिल बाबर (मतदारसंघ-खानापूर, सांगली)
१३. महेश शिंदे (मतदारसंघ-कोरेगाव, सातारा)
१४. संजय रायमुलकर (मतदारसंघ-बुलढाणा)
१५. रमेश बोरणारे (मतदारसंघ-वैजापूर, छ. संभाजीनगर)
१६. बालाजी कल्याणकर (मतदारसंघ- नांदेड उत्तर)

See also  LIC च्या शेअर्स मध्ये ४० % ची घसरण.