खासदार संजय राऊत यांची निकालानंतरची प्रतिक्रिया

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी सत्ता संघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले, शिंदे गटानं नेमलेला प्रतोद बेकायदेशीर ठरला आहे. प्रभू हेच कायदेशीर व्हीप असल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले आहे, तर त्या व्हीपनुसार हे आमदार बेकायदेशीर ठरले आहेत. फक्त तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचाय. ते बेकायदेशीर व्हीपच्या आदेशांचं पालन करू शकत नाहीत.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने रायगड किल्ल्यावर "तुतारी" पक्ष चिन्हाचे अनावरण