बाणेर : भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या सीबीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. इयत्ता बारावीच्या परीक्षेत
प्रथम क्रमांक- यश मैहर(९६%)
द्वितीय क्रमांक – रितुपर्णा पांडे(९५.६%)
तृतीय क्रमांक- अरहम जैन(९५.२%)
इयत्ता दहावीच्या परीक्षेत
प्रथम क्रमांक- अजित बिरादार( ९१.२%)
द्वितीय क्रमांक- दिशा शेट्टी (८७.८%)
तृतीय क्रमांक- पलक निकाल(८६.६%)
इयत्ता बारावी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्वांचं संस्थेच्या वतीने हार्दिक आभिनंदन करण्यात आले. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल चे संस्थापक शिवलाल धनकुडे , सेक्रेटरी विराज धनकुडे व खजिनदार राहुल धनकुडे, संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा धनकुडे ,प्रशालेच्या सीईओ सुषमा भोसले , मुख्याध्यापिका रेखा काळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर परिवार या सर्वांतर्फे या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालींबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
घर साहित्य/शैक्षणिक बाणेरच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचा सीबीएससी बोर्डच्या दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल