पुणे : स्व. राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त खुली पुणे जिल्हा टेनिक्वाईट रिंग टेनिस स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रीय मंडळ, टिळक रोड येथे करण्यात आले आहे या स्पर्धाचे हे यंदा 12 वे वर्ष आहे या स्पर्धाचे उद्घाटन आमदार श्री रविंदभाऊ धंगेकर (आमदार कसबा विधानसभा) यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्ष स्थानी माजी आमदार मोहन जोशी होते. प्रास्ताविक संघटनेचे सचिव अनिल वरपे यांनी केले आपल्या भाषणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी खेळाडूंचा शुभेच्छा देताना खेळामुळे आपले आरोग्य चांगले रहाते त्यामुळे सतत खेळत रहा असा संदेश दिला.मा..मोहन जोशी यांनी स्व राजीव गांधी यांच्या बद्दल सांगताना भारतामध्ये आधुनिक क्रांतीचे जनक असा उल्लेख केला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सौ पूनम पाटील (P.S.I)उपस्थित होत्या.माधुरी गानू यांनी आभारप्रदर्शन केले श्री प्रथमेश आबनावे. श्री यशवंत वेदपाठक. चंद्रकांत पिंपळे चेतन आगरवाल इ.मान्यवर उपस्थित होते स्पर्धेत अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला पुणे जिल्ह्यातील भोर राजगुरुनगर उरळीकांचन शिरुर तसेच पुणे शहरातील शाळांमधून एकूण 275 खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेत प्रथमेश ढवळे सिद्धी जाधव साहिल खेडेकर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसमवेत राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेतला आहे सोबत आजच्या स्पर्धेचे निकाल जोडत आहे.
14 वर्षाखालील मुले —
अ गट –1) पलाश ओसवाल (माडर्न इ.) विजयी ×अयान शिंदे (भा.ववि.21–14,21–12 ,(2) स्वराज डोमले (माडर्न) विजयी ×निसर्ग लोणारी 21–06,21–14,(3) पलाश ओसवाल (माडर्न) विजयी ×स्वराज डोमले 21–04,21–06,(4) अयान शिंदे (भा.वि.) विजयी × निसर्ग लोणारी 21–05,21–09
पलाश ओसवाल उपउपांत्य पूर्व फेरीत दाखल
ब गट– 1) गोविंद माने (भा.वि.)विजयी ×श्रेयस कोडग (माडर्न इ.) 21–08,21–13,(2)प्रेम मूस्तापूरे (होरांग अकॅडमी) विजयी ×अंशूभन जाधव (होरांगी) 21–10,21–13,(3)श्रेयस कोडग विजयी ×प्रेम मूस्तापूर 21–04,21–09 ,(4)गोविंद माने विजयी × प्रेम मूस्तापूरे 21–08,21–11 , गोविंद माने उपउपांत्य पूर्व फेरीत दाखल
क गट –1) अभिनव पालकर(भा.वि.)विजयी ×आरूष गरूड ( माडर्न इ.) 21–16,21–15,(2) श्रेयस कावरे (होरांगी) विजयी ×श्रश्री सोमनाथजी 21–02, 21–04, (3)आरूष गरूड (माडर्न) विजयी ×श्रेयश कावरे (होरांगी) 21–08,21–12 ,(4) अभिनव पालकर विजयी ×श्री सोमनाथजी 21–04,21– 07, अभिनव पालकर उपउपांत्य फेरीत दाखल
14 वर्षाखालील मुली
अ) गट प्राप्ती बालवडकर (भा.वि.वि. बालेवाडी)विजयी ×अर्पिता मानकर( माडर्न) – 21-16,21-18 ,(2) फातिमा सय्यद (अंजुमन इस्लाम) विजयी × जान्हवी शिरगावकर (राजगड भोर) – 21–06, 21–09 ,(3) अर्पिता मानकर ((माडर्न) विजयी × जान्हवी शिरगावकर (राजगड) 21–05, 21–04, (4) प्राप्ती बालवडकर (भा.वि.वि.) विजयी × फातिमा सय्यद (अंजुमन इस्लाम) 21–03,21–05,गटविजेती — प्रापती बालवडकर
ब गट — 1)श्रेया भावसार (भा.वि.वि) विजयी × दिया मानकर (माडर्न) 21–07, 21–12(2) तमिम शेख (अंजुमन) विजयी ×भाग्यश्री चव्हाण (राजगड) 21–03,21–07(3) श्रेया भावसार (भाविवि) विजयी ×तमिम शेख (अंजुमन) 21–18,21—15,(4) दीया मानकर (माडर्न) विजयी ×भाग्यश्री चव्हाण (राजगड) 21–14,21–12, गट विजेती श्रेया भावसार (भारती विद्यापीठ बालेवाडी)
क गट– 1) आयुषी यादव (भा.वि.)विजयी ×अनुजा गोरवडे (माडर्न इ.) 21–17,21–15,(2)फिजा देवरा (अंजुमन) विजयी ×वैष्णवी पांचाळ (राजगड) 21–10,21–13,(3)अनुजा गोरवडे(माडर्न) विजयी ×वैष्णवी पांचाळ (राजगड) 21–20 ,21–08 ,(4) आयुषी यादव (भा.वि.)विजयी × फिजादेवरा (अंजुमन) 21–09,21–08 ,गटविजेती –आयुषी यादव(भारती विद्यापीठ बालेवाडी)
18वर्षाखालील मुले
1)पार्थ काकडे (माडर्न इ.)विजयी ×श्रेयश पोतनीस (महाराष्ट्रीय मंडळ) 21–14,21–13,(2)सिध्देश बेलेकर (भा.वि)विजयी ×आर्यन गूदेकर (माडर्न निगडी) 21–08,21–15,(3)श्रेयश पोतनीस (महाराष्ट्रीय मंडळ) विजयी ×आर्यन गूदेकर 21–12,21-09,(4)पार्थ काकडे (माडर्न इ.) विजयी ×सिध्देश बेलेकर (भा.वि.)21–16,21–17,(5)श्रेयश पोतनीस विजयी ×आर्यन गूदेकर 21–10,21–13,(6) पार्थ काकडे विजयी ×आर्यरन गूदेकर 21–10,22–08
गट विजेता पार्थ काकडे
18 वर्षाखालील मुली
1)कस्तुरी बाजारे ( माडर्न इ.)विजयी ×तिर्था गव्हाणे (माडर्न) 21–14,22–09,(2) संपदा आतकरे (होरांगी) विजयी ×वंशिका गायकवाड (अंजुमन) 21–12, 21–11 ,(3)कस्तुरी बाजारे (माडर्न) विजयी ×संपदा आतकरे (होरांगी) 21–06 ,21–09 ,(4) तिर्था गव्हाणे (माडर्न) विजयी ×वंशिका गायकवाड (अंजुमन) 21–07 21–11,(5)कस्तुरी बाजारे विजयी × वंशिका गायकवाड (अंजुमन) 21–06,21–09
गट विजेती कस्तुरी बाजारे ( माडर्न इं. )