पुणे जिल्हा आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत औंधगाव कुस्ती केंद्राचे आरुष, शौर्य धीरज व आदित्य यांना पदक

पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे – बालेवाडी येथे संपन्न झालेल्या पुणे जिल्हा आंतरशालेय मॅट वरील कुस्ती स्पर्धेत औंध कुस्ती केन्द्रातील पै.अरूष चव्हाण गोल्ड मेडल (41kg),पै.शौर्य विधाते Bronz मेडल (62 kg),पै.धिरज फुलसुदर (32kg) Broz, पै.अदित्य चव्हाण (32kg) Bronz राष्ट्रीय खेळाडू पै.अनिकेत मगर, पै.विराज रानवडे, पै.तुषार सोमंवशी यांचे मार्गदर्शन लाभले
औंधगाव कुस्ती केंद्राचे वस्ताद विकास रानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते सराव करतात.

See also  आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू - आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत