राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त स्वराज्य पक्षाचा वतीनेविनम्र अभिवादन

पिंपरी : समता, बंधुता यांचा वारसा जपणारे, लोककल्याणकारी समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी १५० व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
स्वराज्य पक्षाचा वतीने करण्यात आले.

त्या वेळी स्वराज्य निमंत्रक विजय जरे ( पिंपरी चिंचवड शहर ), स्वाती ताई बेंद्रे, विद्या ताई शेवाळे, किशोर तेलंग, सचिन शिंदे, आकाश घोटकुळे, अमोल तिरमारे, रोहित खोत, सनी धनावडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामांचे लोकार्पण