पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने आरोग्य योजनेसाठी धनादेश

पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा सदस्य मोरेश्वर बालवडकर यांच्या वतीने गरजु रुग्णांना संजीवनी देण्याकरिता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आव्हान केल्याप्रमाणे आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला
यावेळी लहु बालवडकर , रमेश रोकडे, अॅड माशाळकर, शकिल सलाटी व बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  बाणेर-बालेवाडी योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करण्याच्या पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना