मुळशी घोटावडे मंडल विभागाच्या वतीने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन

घोटावडे : मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे शासन आपल्या दारी (घोटावडे मंडल विभाग) येथे नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुळशी पंचायत समितीचे मा.सभापती बाळासाहेब चांदेरे,मुळशी तालुक्याचे तहसिलदार मा.श्री.रणजीत भोसले,शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका कांताताई पांढरे, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे,मुळशी तालुका काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष गंगाराम मातेरे,घोटावडे गावचे सरपंच सारिका खाणेकर,उपसरपंच संतोष गोडांबे,मा.उपसरपंच राजाभाऊ शेळके,नवनाथ भेगडे,पिंपोळी गावचे मा.सरपंच बाबाजी शेळके,पौड गावचे सरपंच अजय कडु,भा.ज.पा.नेते रामचंद्र देवकर,टेमघर गावचे उपसरपंच सचिन मरगळे,ग्रामपंचायत सदस्य भिमाजी केसवड,सोनाली मातेरे,पोलिस पाटील दिपक मातेरे,सविता आमराळे,सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर, राजेंद्र मारणे, साहेबराव भेगडे,शिवसेना प्रसिद्धीप्रमुख संदिप आमले, युवानेते शैलेश पांढरे,तसेच गरजु व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुळशी तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घेतला.

See also  उद्योगसंस्थांनी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे-मिनाज मुल्ला