26 वा कॅप्टन. एस.जे. इझेकील मेमोरियल महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद शॉटगन स्पर्धेत रोशनी शेखला सुवर्ण

बालेवाडी : 26 वा कॅप्टन. एस.जे. इझेकील मेमोरियल महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद शॉटगन स्पर्धेत रोशनी शेखने सुवर्णपदक पटकावले.
शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे-बालेवाडी येथे 20 जुलै ते 23 जुलै 2023. संपूर्ण महाराष्ट्रातून ४० हुन अधिक नेमबाज सहभागी झाले आहेत.
रोशनी शेख हिने ज्युनियर महिला गटात सुवर्णपदक आणि महिला गटात रौप्य पदक जिंकले आहे, तर स्मिता सावंतने ज्युनियर महिला गटात रौप्य पदक आणि महिला गटात कांस्यपदक पटकावले आहे.
विवेक सावंतला ज्युनियर पुरुष आणि पुरुष ट्रॅप नेमबाजी प्रकारात अचिव्ह रौप्य पदक मिळाले आहे.


डबल ट्रॅप क्रिडा प्रकारात
पुरुष गटात मुसा काझी – सुवर्णपदक, साईम देशमुख- रौप्य पदक.
कनिष्ठ महिला आणि वरिष्ठ महिला गटात स्मिता सावंत (वय१५ वर्षे) सुवर्णपदक 2 रोशनी शेख (वय१५ वर्षे) रौप्यपदक 2
अवनी कोळी (१५ वर्षांची) कांस्यपदक 2 सर्व विजेते प्रशिक्षक हेमंत बालवडकर प्रशिक्षण घेेत आहे.

See also  बाणेरकरांनी मनमुरादपणे लुटला फॅमिली वॉकेथॉनचा आनंद