बाणेर पाषाण लिंकरोड पद्मविलास अपार्टमेंट मधील गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

पाषाण : बाणेर पाषाण लिंक रोड स्थित पद्मविलास अपार्टमेंट मधील गणेशोत्सवाचे हे पंधरावे वर्ष आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे.
पद्मविलास अपार्टमेंट मध्ये रोज सकाळी – रात्री गणेश आरतीचा सर्व रहिवाशांचा सहभाग असतो. पाच दिवसांच्या गणपती कार्यक्रमात तीन दिवस प्रत्येक ईमारतीतील सदस्य आरती करण्यात आली. महिलांनी सुरेख साड्यांची रंगसंगती करुन कार्यक्रमाची शोभा आगळ्या उंचीवर नेली. हास्य विनोदात सारा माहोल या उत्सवाची शान वाढवितात आणि कौटुंबीक सौहार्दाचे रुप चमकून उठलेले. गणेशोत्सवात शाळा कॉलेजमधील मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या उत्सवात जेष्ठ नागरीकांच्या ही उल्लेखनीय सहभाग असतो.
अध्यक्ष राजेंद्र चुत्तर, सचिव सचिन मोहीले, खजिनदार अतुल गुप्ता
श्रेयस ढोरे , निखील पंडीत ,कौस्तुभ कुलकर्णी, रश्मी कुलकर्णी, मृणाल करणे, जयश्री फडणवीस, प्रेमा चुत्तर यांनी आयोजनात सहभाग घेतला आहे.
देखावा व्यवस्थापन गणेश दळवी, अविनाश भट, कोल्हे उत्तेदार यांनी केले आहे.

See also  संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटकं रंगभूमीवर येणे गरजेचे - विजय गोखले