पुणे : अमोल बालवडकर यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील घरावर इन्कम टॅक्सची रेड टाकण्यात आली आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून भारतीय जनता पार्टीतून आव्हान निर्माण करत अमोल बालवडकर यांनी भाजपा मध्ये तिकीट मागितले होते.
त्यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल कटके यांच्या वाघोली येथील घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली असून अमोल बालवडकर यांचे ते मेहुणे आहेत.
घर ताज्या बातम्या अमोल बालवडकर यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील घरावर...























