शिवसेने तर्फे दिवाळी निम्मित मिठाई आदिवासी बंधूंना वाटप

मुळशी : शिवसेने तर्फे दिवाळी निम्मित मिठाई आदिवासी बंधूंना वाटप करण्यात आले.


दिवाळी निम्मित मोसे खोऱ्यातील मुगव या ठिकाणी आदिवासी बंधूंना मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी उपजिल्हासंघटक सचिन दगडे, भोर विधान समन्वयक केलासभाऊ मारणे, तालुका संघटक अमित कुडले वैभव पवळे , उपतालुका समन्वयक समीर शिंदे, तालुका उपसंघटक संतोष मरगळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी आशिष वेडे पाटिल, रोशन पुरोहित, कुंदन थरकुडे, रविंद्र पडवळ हे उपस्थीत होते या कार्यक्रमाचे नियोजन संतोष काटकर यांनी केले होते मिठाई सचिन दगडे यांच्या वतीने देण्यात आली

See also  विलास जावडेकर डेव्हलपर्स कंपनी मार्फत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान ३५ वा राष्ट्रीय सडक सुरक्षा उत्साहात संपन्न