औंध येथे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या आमदार निधीतून विकास निधीतून क्रिकेट खेळपट्टी

औंध : औंध येथील इंदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या मैदानावर आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या आमदार निधीतून विकास निधीतून क्रिकेट खेळपट्टी करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सचिन वाडेकर , बाळासाहेब रानवडे, विकास रानवडे, सचिन मानवतकर, हेमंत डाबी, सागर मदने, मा. अभिषेक जेऊर, प्रकाश बालवडकर, सचिन खोपकर, राजेंद्रबाबू भोर, अतुल खकाळ, मा. लोकेश तिंबोळे, मा. सोमनाथ कांबळे, मा. सचिन नखाते, दत्ता धनवडे, शुभम शिंदे, अक्षय जाधव औंध कुस्ती केंद्र कबड्डीचे प्लेयर्स आणि सुभेदार स्पोर्ट अकॅडमी चे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

See also  अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर कराशेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे