मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पाषाण मध्ये लोकनेते स्व.विनायक आबा निम्हण यांच्या मित्र परिवाराचा स्नेह मेळावा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातील दिवंगत आमदार, लोकनेते स्व. विनायकआबा निम्हण यांच्या मित्र परिवाराचा ‘चला भेटूया, मताधिक्य गाठूया’ हा स्नेहमेळावा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आला होता.

स्नेहमेळाव्यात आ. सिद्धार्थदादा शिरोळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री. दीपकभाऊ मानकर, भाजपा शहराध्यक्ष धीरजजी घाटे,माजी महापौर श्री. दत्तात्रय गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, आप्पा रेणूसे, श्री. बाबुराव चांदेरे, श्री. मुकारीअण्णा अलगुडे, श्री. दत्ताभाऊ सागरे, श्री. अमोल बालवडकर, राहूल कोकाटे,श्री. विकासनाना दांगट, श्री. प्रकाश ढोरे, श्री. राघवेंद्रबापू मानकर, श्री. विनोद ओरसे, श्री. प्रल्हाद सायकर, श्री. गणेश कळमकर, श्री. बोरावके काका, प्रितीताई शिरोडे, रोहिणीताई चिमटे, ॲड. नितीन कोकाटे, श्री. भगवानतात्या निम्हण, श्री. आबासाहेब सुतार, श्री. गोविंदशेठ रणपिसे, श्री. खंडूशेठ आरगडे, श्री. ज्ञानोबा निम्हण, श्री. अशोकराव मानकर, श्री. बाबाजी वाळुंज, श्री. भगवानराव कदम, श्री. मारुती कोकाटे, श्री. सुहास पटवर्धन, श्री. विकास रानवडे, श्री. समाधान शिंदे यांच्यासह स्व. आबांच्या मित्र परिवारतील विविध पक्षातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

माजी नगरसेवक श्री. सनी निम्हण यांनी हे आयोजन केलं होते.

See also  शिवाजीनगर- हिंजवडी- माण मेट्रोच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश