काँग्रेस भवन येथे लोकसभा निवडणूक जाहीरनामा बनवण्यासाठी बैठक

पुणे : पुणे लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात जाहीरनामा बनवणे व प्रचाराच्या नियोजनाची व इतर जबाबदाऱ्या ठरविण्या बाबत महत्वाची बैठक कॉंग्रेस भवन येथे झाली.

यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या सह पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,मा आमदार दिप्ती चवधरी,मा मंत्री बाळासाहेब शिवरकर,मा महापौर कमल व्यवहारे,मा नगरसेवक अविनाश बागवे,मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक रफिक शेख,मा नगरसेविका नीता रजपूत,मा नगरसेविका लता राजगुरू,मा नगरसेवक चंदुशेठ कदम,महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, पुणे शहर महिला अध्यक्षा पूजा आनंद, कामगार नेते सुनील शिंदे,महेबुब नदाफ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट,एन एस यु आयचे शहर अध्यक्ष अभिजित गोरे देशमुख, युवक व क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजु ठोंबरे, हेमंत राजभोज, अक्षय माने, रविंद्र माझिरे, रमेश सकट, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे,अजित जाधव, विशाल जाधव,शहर उपाध्यक्ष विजय खळदकर, प्रशांत सुंदरसे,राजेंद्र शिरसाट,सोमेश्वर आबा बालगुडे,सतिश पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे द स पोळेकर,परिवहन विभागाचे आयाझ खान,राज अंबिके,गौरव बोऱ्हाडे,प्रदिप परदेशी, कान्होजी जेधे,सोशल मीडियाचे गुलामहुसेन खान, विशाल गुंड, चेतन अगरवाल, वाहिद निलगर,रवी ननावरे व इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  मराठ्यांना आरक्षण देणारच -एकनाथ शिंदेंचा निर्धार; भाषण सोडून शिवरायांच्या पुढे नतमस्तक