पुणे बुलेटीनचा तिसरा वर्धापन दिन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा
पुणे : विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे बुलेटीनचा तिसरा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. औंध-बाणेर येथील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे...
बाणेर येथील प्रथमेश पार्क सोसायटीच्या निवडणुकीत युनायटेड पॅनल बहुमताने विजयी
बाणेर : बाणेर भागातील जुनी व प्रतिष्ठित प्रथमेश पार्क गृहनिर्माण संस्था येथील संचालक मंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत युनायटेड पॅनलने...
“बुद्धिमत्तेसोबत कठोर परिश्रमही यशासाठी तितकेच आवश्यक” : सनी निम्हण खडकीच्या सृष्टी मित्तलने सीबीएससी बोर्डात...
पुणे: खडकी परिसरातील सुकन्या सृष्टी मित्तल हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर CBSE बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.६ टक्के गुण...
पुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा -व्ही. राधा
पुणे : नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पुणे ग्रोथ हब आराखड्याचा सामान्य प्रशासन विभागाच्या...
पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्र
पुणे : पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलीस पडताळणी प्रक्रियेला अधिक कार्यक्षम, वेगवान आणि पारदर्शक बनवण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे यांच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस...
प्रभाग क्रमांक 9 मधील नाल्यांच्या स्वच्छता कामाची नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्याकडून पाहणी
बाणेर : बाणेर, विधाते वस्ती, बालेवाडी (मुरकुटे गार्डन), म्हाळुंगे व सुसगाव या परिसरांतील नाल्यांच्या स्वच्छता कामाची नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी पाहणी केली.
वारकरी संप्रदायात ‘प्रतिगामी’ घुसखोरीचा आरोप; पवार गटाकडून २० जणांची यादी जाहीर
मुंबई : Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून वारकरी संप्रदायाबाबत करण्यात आलेल्या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले...
महाळुंगेतील किर्ती एलिगंट सोसायटीत सांडपाणी शिरकाव; रहिवाशांची मनपाकडे तातडीच्या कारवाईची मागणी
पुणे, प्रतिनिधी – महाळुंगे येथील किर्ती एलिगंट सोसायटीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) संदर्भातील गंभीर त्रुटींमुळे मोठा आरोग्यधोका निर्माण झाला असून, संतप्त रहिवाशांनी...
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्न
पुणे : लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक...
एक्झर्बिया अबोड, जांभूळ सोसायटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी
जांभूळ (ता. मावळ) : विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक्झर्बिया अबोड सोसायटी, जांभूळ येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे...






















