जागतिक परिचारिका दिना निम्मित नाईटयंगल पुरस्काराचे वितरण.

बोपोडी : पुणे शहर रुग्णसेवा समिती च्या वतीने नाईटगेंल  हा पुरस्कार गेली  24 वर्ष पुणे शहरात दिला जातो या वर्षीचा पुरस्कार परिचारिका हिरा उमेश कांबळे आणि कल्पनाताई शंभरकर यांना प्रमुख पाहुणे मनीष आनंद आणि रुग्ण समितीचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते स्मुर्तिचिन्ह शाल श्रीफळ आणि  पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अध्यक्ष राजेंद्र भुतडा, प्रमुख उपस्थिती  शिक्षण मंडळाचे सदस्य अमित मुरकुटे, रुग्ण समितीचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, चिटणीस इंद्रजित भालेराव, कमलताई गायकवाड, सुंदरताई ओव्हाळ, ऍड. विठ्ठल आरुडे, सादिक शेख, रणजित गायकवाड,मनोज सूर्यवंशी, अजित थेरे, उत्तम कदम, मोहंमद शेख, विकास कांबळे, निलेश मोरे, अख्तरी शेख,मैनुउद्दीन अत्तार, शोभा आरुडे, लक्ष्मी कुंटेवान, इत्यादी रुग्णसेवा समितीचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी मनीषजी आनंद म्हणाले रुग्णाची सेवा करीत असताना आपल्या जीवाची स्वतःची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकेचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कामाची पावती आहे. रुग्ण सेवा च्या सर्वां

See also  प्रजासत्ताक दिनी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे ध्वजवंदन