ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी यांच्या वतीने शालेय ज्ञानारंभ् दिन वृक्षारोपण करून साजरा

निगडी  : ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी यांच्या वतीने शालेय ज्ञानारंभ् दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
विद्यार्थी, शिक्षक व संचालक मंडळ सर्वांनी यात उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरण च समतोल राखण्यासाठी प्रयत्न केला.

वृक्षारोपण कार्यक्रम निगडी रुपिनगर मधील श्री सोमेश्वर मंदिर प्रणांगण इथे संप्पन झाला.मुख्याध्यापिका सौ प्रिती लोंढे व चेअरमन ॲडव्होकेट बजरंग पवळे यांनी विद्यार्थी यांना शालेय शुभेच्छा दिल्या. क्रीडा प्रमुख संचालक उमेश लोंढे यांनी संयोजन केले.शिक्षिका सौ.नीलम यांनी आभार मानले.

See also  पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्रकल्पांच्या निषेधार्थ पुण्यातील पर्यावरण संस्थांनी 'परिवर्तन दूत' पुरस्कार परत केले