पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना येणारे नवीन वर्ष देशवासीयांना सुखाचे व आरोग्यदायी जातो अशी इच्छा व्यक्त केली.
अशाच पद्धतीने पंतप्रधानांनी चेटीचंद या जैन बाधांच्या सणानिमित्त सर्व जैन बांधवांना हि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

See also  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा _तथागतांचा मार्ग चिरकाल अनुसरणीय_