दुबई : भारतीय भूमीवर होत असलेल्या विश्वचषकाच्या तारखा प्रथमच सामोरे आल्या आहेत. एका क्रीडा वाहीनीच्या माध्यमातून संबंधित माहिती माध्यमांपर्यंत पोहचली आहे.
पूर्ण मालिका भारतीय मैदानावरती खेळवली जाणार आहे. पहिला सामना ५ ऑक्टोबरला खेळाला जाणार असून १९ नोव्हेंबरला अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम वर होणार आहे.
ICC ने याची अधिकृत पुष्टी केली नसली तरी विश्वसनीय अशा क्रिकइन्फो या वेबसाईट ने असा दावा केला आहे.