प्रभाग ०९ मधून आज महापालिका निवडणुकीसाठी ज्योतीताई नितीन चांदेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

औंध  : पुणे महापालिकेच्या प्रभाग ०९ मधून मा.सौ ज्योती नितीन चांदेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज आपले निष्ठावंत कार्यकर्ते व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष्याचे पदाधिकारी नागरिक मतदार बंधू भगिनी यांचे समवेत निवडणूक निर्णय अधिकारी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय पुणे यांचे कडे दाखल केला.

त्याप्रसंगी शिवसैनिक, प्रभाग नऊ मधील पदाधिकारी उपस्थित होते.

See also  आपत्तीच्या काळात यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे-अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी