कै.राधाबाई विशवनाथ निम्हण यांचे निधन

पाषाण : कै.राधाबाई विशवनाथ निम्हण यांचे शुक्रवार दि २० ऑक्टोबर २०२३ रोजी वयाच्या वर्षी दुःखद निधन झाले. त्या ह.भ.प समाजभूषण शांताराम महाराज निम्हण यांच्या मोठ्या भावजय होत्या तसेच शिवसेनेचे विभाग समन्वयक संजय निम्हण, शरद निम्हण यांच्या मातोश्री होत.


पिढ्यानपिढ्या वारकरी सांप्रदायात काम करणाऱ्या घराण्यातील असून त्यांचे 90 वय होते. पाषाण परिसरातील धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता.

See also  आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंना पोलिसांकडून केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुण्यात आंदोलन